पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तंबोरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तंबोरा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भारतीय संगीतपद्धतीतील गायनवादनात आधारस्वर छेडण्यासाठी वापरले जाणारे, पोकळ दांड्याच्या एका टोकाला लाकडी वा भोपळ्याच्या पोकळ अर्धगोलावर नादपट बसवून तारा लावलेले एक तंतुवाद्य.

उदाहरणे : तंबोरा उभा किंवा आडवा ठेऊन वाजवतात

समानार्थी : तंबुरा, तानपुरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सितार की तरह का, पर उससे बड़ा, एक प्रकार का बाजा।

मुझे तानपूरा बजाना अच्छा लगता है।
तंबूरा, तमूरा, तम्बूरा, तानपुरा, तानपूरा

A musical instrument in which taut strings provide the source of sound.

stringed instrument

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तंबोरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tamboraa samanarthi shabd in Marathi.