अर्थ : विडी,सिगारेट इत्यादींत भरून ओढण्यासाठी वापरला जाणारा तंबाखूच्या पानांचा चुरा.
उदाहरणे :
तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होऊ शकतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याची पाने मादक पदार्थ म्हणून वापरली जातात तो वनस्पतिविशेष.
उदाहरणे :
पोर्तुगिजांनी तंबाखू सतराव्या शतकात भारतात आणली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तंबाखू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tambaakhoo samanarthi shabd in Marathi.