सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ढकलण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरणे : तो मजुरांकडून चिखलात अडकलेली गाडी ढकलवत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धकेलने में प्रवृत्त करना।
स्थापित करा
ढकलवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhakalvane samanarthi shabd in Marathi.