पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डोली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डोली   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अशक्त, आजारी, स्त्री, पुरुष, वृद्ध यांना नेण्याआणाण्यासाठी वापरले जाणारे खांद्यावर वाहून नेण्याचे वाहन.

उदाहरणे : अमरनाथाला जातांना आजोबांना डोलीतून नेले

समानार्थी : पाळणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की सवारी जो कहार कंधे पर लेकर चलते हैं।

दुल्हन डोली में बैठी हुई है।
डोली, दोलिका, दोली, शिविका, हिंडोलिका, हिंडोली

A closed litter carried on the shoulders of four bearers.

palankeen, palanquin
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : डोलीसारखे परंतु चारही बाजूनी बंद, पेटीवजा खांद्यावर वाहून नेण्याजोगे वाहन.

उदाहरणे : राजस्त्रिया मेण्यातून जात असत

समानार्थी : मेणा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

डोली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dolee samanarthi shabd in Marathi.