सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पेंग वा झोपेमुळे तोल जाण्याची क्रिया.
उदाहरणे : डुलक्या घेताना त्याचे डोके टेबलावर आपटले
समानार्थी : डुकली, पेंग
अर्थ : किंचित झोप.
उदाहरणे : रात्रीच्या जागरणामुळे तो भर बैठकीत डुलक्या घेत होता.
समानार्थी : डुकली, डुकळी, पेंग
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह नींद जो पलकें गिरने से आरंभ होती है और कुछ ही क्षणों बाद पलकें खुल जाने के कारण टूट जाती है।
स्थापित करा
डुलकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dulkee samanarthi shabd in Marathi.