अर्थ : डोळ्याचे डावे बुबूळ.
उदाहरणे :
मोतीबिंदूमुळे आजोबांचे डावे बुबूळ पांढरे पडले.
समानार्थी : डावे बुबूळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बाँई आँख की पुतली।
मोतियाबिन्द के कारण श्याम के दादाजी की बाँई पुतली सफेद पड़ गई है।डावी बाहुली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daavee baahulee samanarthi shabd in Marathi.