अर्थ : विनाशाचा वा बंद पडण्याचा काळ.
उदाहरणे :
ह्या कारखान्याचा अंतिमकाळ आला आहे.
हा कारखाना अगदीच डबघाईला आला आहे.
समानार्थी : अंतिमकाळ, उतरती कळा, विनाशकाल, शेवट, समाप्तीचा काळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
डबघाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dabaghaaee samanarthi shabd in Marathi.