पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारचे जाड कापड ज्याने एखादे स्थान इत्यादी घेरले किंवा आच्छादले जाते.

उदाहरणे : कनातीत भोक झाले.
त्याने तंबूसाठी कनात आणले.

समानार्थी : कनात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का मोटा कपड़ा जिससे कोई स्थान आदि घेरते हैं।

तंबू के चारों ओर कनात लगी हुई है।
अवस्तार, कनात, जवनिका, यवनिका

A portable shelter (usually of canvas stretched over supporting poles and fastened to the ground with ropes and pegs).

He pitched his tent near the creek.
collapsible shelter, tent
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घट्ट,सरळ विणीचे, मजबूत, चिवट कापड.

उदाहरणे : डक सर्वसाधारणपणे पांढरे असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का मोटा कपड़ा।

डक विशेषकर सफेद रंग का होता है।
डक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

डक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dak samanarthi shabd in Marathi.