अर्थ : एखादी गोष्ट किंवा कार्य इत्यादींच्या उपयोगितेवर विचार करून ती योग्य असल्याचे निश्चित करणे.
उदाहरणे :
श्यामने गरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याचे ठरविले.
समानार्थी : ठरवणे, निर्णय घेणे
अर्थ : निर्धारित करणे.
उदाहरणे :
त्याने भेटण्याची वेळ ठरविली.
समानार्थी : ठरवणे, नियत करणे, निर्धारित करणे, निश्चित करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* निर्धारित करना।
मिलने का समय निर्धारित करें।अर्थ : एखाद्याविषयी जोर देऊन बोलणे.
उदाहरणे :
त्याने मला खोटे ठरविले.
समानार्थी : घोषित करणे, ठरवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादी गोष्ट निश्चित करण्याची क्रिया.
उदाहरणे :
चौदा डिसेंबरला कविसंमेलन करायचे ठरविले आहे.
समानार्थी : ठरवणे
ठरविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tharvine samanarthi shabd in Marathi.