पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टॉवेल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टॉवेल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / विशेषनाम

अर्थ : अंग पुसण्यासाठी वापरण्यात येणारा आयताकार कपडा.

उदाहरणे : मी दुकानातून नवा पंचा आणला.

समानार्थी : टावेल, टॉव्हेल, पंचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक आयताकार मोटा वस्त्र जो शरीर आदि पोछने के काम में आता है।

वह तौलिये से मुँह पोछ रहा है।
अँगोछा, अंगोछा, गमछा, झल्लिका, तौलिया

A rectangular piece of absorbent cloth (or paper) for drying or wiping.

towel

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

टॉवेल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tovel samanarthi shabd in Marathi.