अर्थ : जमिनीवर विशिष्ट आकृती काढून दगडी किंवा खापरी लहान तुकड्याने लंगडी घालत खेळायचा लहान मुलांचा खेळ.
उदाहरणे :
दुपारच्या सुटीत मुले टिकरी खेळत होती
टिकरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tikree samanarthi shabd in Marathi.