पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टाळाटाळ करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टाळाटाळ करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : काम करण्याचे टाळण्यासाठी सबबी सांगत राहणे.

उदाहरणे : त्याने माझे पैसे देण्यासाठी खूप चालढकल केली

समानार्थी : चालढकल करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Avoid or try to avoid fulfilling, answering, or performing (duties, questions, or issues).

He dodged the issue.
She skirted the problem.
They tend to evade their responsibilities.
He evaded the questions skillfully.
circumvent, dodge, duck, elude, evade, fudge, hedge, parry, put off, sidestep, skirt
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : मुद्दाम लक्ष न देणे किंवा ऐकून देखील टाळणे.

उदाहरणे : शिपाईने अधिकार्‍याने दिलेल्या आदेशांकडे दुर्लक्ष केले.

समानार्थी : दुर्लक्ष करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जानबूझकर ध्यान न देना या सुनकर भी टालना।

सिपाही ने अधिकारी के दिए हुए निर्देश को अनसुना करना।
अनसुना करना, अनसुनी करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

टाळाटाळ करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taalaataal karne samanarthi shabd in Marathi.