सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्या भागात मेंदू असतो तो शरीराचा भाग.
उदाहरणे : त्याने डोक्याला मुंडासे गुंडाळले होते. तुझे टाळके फिरले आहे का?
समानार्थी : टकुरे, डोई, डोके, मस्तक, मूर्धा, शिर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शरीर का वह भाग जिसके अंदर मस्तिष्क होता है।
The bony skeleton of the head of vertebrates.
स्थापित करा
टाळके व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taalke samanarthi shabd in Marathi.