अर्थ : कास किंवा पितळ इत्यादींनी बनविलेले एक वाद्य जे छोट्या वाट्यांसारखे असते त्या वाट्यांचा एकमेकांवर आघात करून नाद निर्माण केला जातो.
उदाहरणे :
किर्तनात टाळाला खूप महत्त्व असते.
टाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taal samanarthi shabd in Marathi.