अर्थ : जोडण्यासाठी सुईत ओवलेल्या दोर्याने घातलेला किंवा विणकामासाठी विणकामाच्या सुईभोवती बांधलेला बंध.
उदाहरणे :
फाटलेल्या सदर्याला टाके घालून दे.
अर्थ : कापड,चामडे इत्यादींना शिवताना पृष्ठभागावर तयार होणारी दोर्याची रेघ.
उदाहरणे :
ती फाटलेल्या कपड्यांना टाके घालत होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कपड़े, चमड़े आदि को सिलते समय उन पर बनने वाली धागों की रेखा।
टाँका पास-पास होने से सिलाई मज़बूत होती है।Joint consisting of a line formed by joining two pieces.
seamटाका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taakaa samanarthi shabd in Marathi.