सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : निरुद्योगीपणाचे, खोडकरपणाचे वागणे.
उदाहरणे : चव्हाट्यावर बसून टवाळक्या करण्याशिवाय या मुलांना काही काम नाही
समानार्थी : टवाळकी, टवाळगिरी
स्थापित करा
टवाळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tavaalee samanarthi shabd in Marathi.