अर्थ : विशिष्ट यंत्राद्वारे एखाद्या मजकूराची मुळाबरहुकूम घेतलेली प्रत.
उदाहरणे :
मला ह्याच्या दोन छायाप्रती हव्या आहेत.
समानार्थी : छायाप्रत, झेरॉक्स प्रत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक विशेष यंत्र द्वारा निकाली गई किसी लिखे या छपे हुए कागज आदि की प्रति जो मूल प्रति के समान होती है।
मुझे इस प्रमाण-पत्र का जेराक्स निकलवाना है।झेरॉक्स व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jheroks samanarthi shabd in Marathi.