अर्थ : घोडा, हत्ती इत्यादींना सजवण्यासाठी घातलेले पाठीवरील वस्त्र.
उदाहरणे :
घोड्यांच्या पाठीवरील रेशमी झूल सुशोभित होती.
मिरवणुकीच्या हत्तींना झूल घालून सजवले होते.
समानार्थी : पाखर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
झूल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhool samanarthi shabd in Marathi.