पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झरा   नाम

अर्थ : खडकावरून झिरपणार्‍या पाण्याचा प्रवाह.

उदाहरणे : पावसाळ्यात डोंगरातून झरे वाहतात.

समानार्थी : ओहळ

२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : जमीन, कातळ इत्यादींतून पाझरणारे पाणी.

उदाहरणे : ह्या विहिरीत खूप पाझर असल्याने ही उन्हाळ्यातही आटत नाही.

समानार्थी : झिरा, पाझर

३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : जमिनीतून निघालेल्या पाण्याचा लहान प्रवाह.

उदाहरणे : वाटेत आम्ही एका झर्‍याचे पाणी प्यायलो.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jharaa samanarthi shabd in Marathi.