सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जळत असणार्या विस्तवातून निघणार्या जिभा.
उदाहरणे : वणवा लागून ज्वाळा आकाशाला भिडल्या होत्या
समानार्थी : अग्निशिखा, जाळ, ज्वाला, ज्वाळ
स्थापित करा
ज्वाळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jvaalaa samanarthi shabd in Marathi.