अर्थ : एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीच्या योग्यतेची चाचणी घेणे.
उदाहरणे :
निरीक्षकाने सर्व प्रार्थींना नीट पारखले.
समानार्थी : अजमावणे, परीक्षा करणे, पारखणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु, व्यक्ति आदि के गुण, दोष को जाँचना कि यह अमुक काम के योग्य है कि नहीं।
इस छोटे से कार्य के जरिए मैं उसको परख रहा हूँ कि वह मेरे काम का है या नहीं।To look at critically or searchingly, or in minute detail.
He scrutinized his likeness in the mirror.अर्थ : एखाद्या गोष्टीचे वजन माहित करून घेण्यासाठी तिला तराजूवर ठेऊन मापणे.
उदाहरणे :
दुकानदाराने धान्याचे वजन केले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जोखणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jokhne samanarthi shabd in Marathi.