सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एका गर्भापासून उत्पन्न झालेल्या दोन मुलांपैकी एक.
उदाहरणे : त्या जुळ्याचे बोलणेसुद्धा त्याच्या जुळ्या भावासारखे आहे.
समानार्थी : जुवळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जुड़वाँ बच्चों में से प्रत्येक।
Either of two offspring born at the same time from the same pregnancy.
स्थापित करा
जुळे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jule samanarthi shabd in Marathi.