अर्थ : एखाद्याच्या जीवनाचा संपूर्ण वृत्तांत सांगणारे पुस्तक.
उदाहरणे :
श्याम ग्रंथालयात बसून महापुरूषांचे जीवनचरित्र वाचत होता.
समानार्थी : जीवनकथा, जीवनवृत्तांत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह पुस्तक जिसमें किसी के जीवनभर का वृतांत हो।
श्याम पुस्तकालय में बैठकर बड़े-बड़े महापुरुषों की जीवनियाँ पढ़ रहा है।An account of the series of events making up a person's life.
biography, life, life history, life storyजीवनचरित्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jeevanacharitr samanarthi shabd in Marathi.