पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जामीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जामीन   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : हमी देणारा.

उदाहरणे : त्याच्या सुटकेसाठी मला जामीन राहावे लागले

समानार्थी : हमीदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जमानत करनेवाला व्यक्ति।

जमानती न मिलने के कारण न्यायधीश ने अपराधी को पुलिस हिरासत में भेज दिया।
गारंटर, जमानतदार, जमानती, ज़मानतदार, ज़मानती, ज़ामिन, जामिन, प्रतिभू

One who provides a warrant or guarantee to another.

guarantor, surety, warranter, warrantor

अर्थ : आरोपीला विशिष्ट रक्कम भरून वा एखाद्या व्यक्तीची हमी घेऊन तात्पुरते बंधमुक्त करण्याची न्यायालयीन प्रक्रिया.

उदाहरणे : न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला

३. नाम / निर्जीव / अमूर्त / मालकी

अर्थ : एखाद्या गोष्टीबाबत किंवा व्यक्तीबाबत दिलेली लेखी किंवा तोंडी हमी.

उदाहरणे : न्यायधीशांनी जामीनसाठी एक हजार रुपये निश्चित केले.

समानार्थी : जामीनकी, जामीनगत, जामीनगिरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्यक्ति या कार्य की वह जिम्मेदारी जो जबानी, कुछ लिखकर अथवा कुछ रुपये जमा करके अपने ऊपर ली जाती है।

न्यायाधीश ने जमानत की राशि एक हजार रुपये निश्चित की।
जमानत, ज़मानत

A collateral agreement to answer for the debt of another in case that person defaults.

guarantee, guaranty
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आरोपीला तात्पुरती सुटका करून घेण्यासाठी हमी म्हणून भरावी लागणारी रक्कम.

उदाहरणे : जामीन भरल्यावरच मैकूला सोडण्यात आले.

समानार्थी : जामीनकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह धन जो जमानतदार द्वारा किसी की जमानत के रूप में जमा किया जाता है।

जमानत जमा करने के बाद ही मैकू की रिहाई हुई।
जमनौता, जमनौती, जमानत, ज़मानत, प्रतिभूति

(criminal law) money that must be forfeited by the bondsman if an accused person fails to appear in court for trial.

The judge set bail at $10,000.
A $10,000 bond was furnished by an alderman.
bail, bail bond, bond

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जामीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaameen samanarthi shabd in Marathi.