सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्वतःची आणि सभोवतालची जाणीव असते अशी मेंदूची अवस्था.
उदाहरणे : डोक्यावर मार लागल्याने त्याची शुद्ध हरपली.
समानार्थी : भान, शुद्ध
अर्थ : अस्तित्व, घटना, प्रक्रिया ह्यांविषयीची अपेक्षित दखल घेतली जाते ती मानसिक अवस्था.
उदाहरणे : तो वाचनात इतका गर्क होता की मी आलो आहे ह्याचे त्याला भान नव्हते.
स्थापित करा
जाणीव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaaneev samanarthi shabd in Marathi.