अर्थ : जागे राहून काळ काढणे.
उदाहरणे :
त्यांनी गप्पा, विनोदांत रात्र जागवली.
अर्थ : जागे करणे.
उदाहरणे :
आपण ह्या समाजाला जागवायचे.
अर्थ : एखादी साधना करून यंत्र-मंत्र सिद्ध करणे.
उदाहरणे :
अमावस्येच्या रात्री तांत्रिक यंत्र-तंत्र जागविले जाते.
समानार्थी : जागविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादी वस्तू, काम, गोष्ट इत्यादींबद्दल कुतूहल, प्रेम इत्यादी निर्माण करणे.
उदाहरणे :
तुमच्या ह्या कामाने माझ्यात देखील उत्साह निर्माण केला.
समानार्थी : जागविणे, निर्माण करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जागवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaagvane samanarthi shabd in Marathi.