पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जागरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जागरण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : न झोपता जागे राहण्याची क्रिया.

उदाहरणे : सततच्या जागरणाने तो आजारी पडला.

समानार्थी : जाग्रण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जागने की क्रिया या भाव।

दो दिन तक जागरण के कारण उसकी आँखे लाल हो गयी हैं।
अवबोध, जगाई, जागना, जागरण

The act of waking.

It was an early awakening.
It was the waking up he hated most.
awakening, wakening, waking up
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या उत्सवात संपूर्ण रात्र, नामस्मरण वा भजने म्हणत जागवली जाणारी रात्र.

उदाहरणे : कोजागिरीला आम्ही पूर्ण रात्र जागरण केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी उत्सव या पर्व आदि पर सारी रात जागने की क्रिया।

नवरात्र में लोग देवी के मंदिर में जागरण करते हैं।
जागरण, जागा

The rite of staying awake for devotional purposes (especially on the eve of a religious festival).

vigil, watch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जागरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaagran samanarthi shabd in Marathi.