अर्थ : जवळच्या ठिकाणी.
उदाहरणे :
मुले आजूबाजूला खेळत होती.
समानार्थी : आजूबाजू, आजूबाजूला, आसपास
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चारों ओर नज़दीक में।
मनोहर मेरे घर के आस-पास ही रहता है।अर्थ : ढोबळमानाने.
उदाहरणे :
तिथे अंदाजे पन्नास माणसे होती
समानार्थी : अंदाजे, जवळजवळ, सुमारे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(of quantities) imprecise but fairly close to correct.
Lasted approximately an hour.अर्थ : विशिष्ट ठिकाणाच्या सभोवतली वा जवळपास.
उदाहरणे :
राम इकडेच कुठेतरी असेल.
समानार्थी : कुठेतरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जवळपास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. javalpaas samanarthi shabd in Marathi.