पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जलद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जलद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : जी दाट होऊन आकाशात पसरते व ती थंड झाली की पाऊस पडतो अशी पृथ्वीवरील पाण्याची वाफ.

उदाहरणे : आकाशात ढग भरून आले.

समानार्थी : अंबुद, अब्द, अभ्र, घन, जलधर, ढग, पयोधर, महुडा, मेघ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पृथ्वी पर के जल से निकली हुई वह भाप जो घनी होकर आकाश में फैल जाती है और जिससे पानी बरसता है।

आकाश में काले-काले बादल छाये हुए हैं।
अंबर, अंबुद, अंबुधर, अंभोधर, अब्द, अब्र, अभ्र, अम्बर, अम्बुद, अम्बुधर, अम्भोधर, अर्णोद, अर्बुद, अश्म, इंद्र, इन्द्र, उदधि, घन, चातकनंदन, चातकनन्दन, जलद, जलधर, जलमसि, जलवाह, तड़ित्पति, तड़ित्वत, तड़ित्वान्, तड़िद्गर्भ, तोक्म, तोयद, तोयधर, तोयधार, तोयमुच, दात्यूह, धाराट, धाराधर, धारावर, धूमयोनि, ध्वसनि, नदनु, नभधुज, नभध्वज, नभश्चर, नभोगज, नभोदुह, नभोद्वीप, नभोधूम, नभोध्वज, नाग, नीरद, नीलभ, पयोजन्मा, पयोद, पयोधर, पाथोद, पाथोदर, पाथोधर, बादल, भव, मतंग, मतंगज, महानाद, मेघ, मेघा, मेचक, मेह, रजलवाह, रैवत, वर्षकर, वर्षाबीज, वर्षुकांबुज, वर्षुकानंद, वर्षुकानन्द, वर्षुकाम्बुज, वलाहक, वातध्वज, वातरथ, वारिद, वारिधर, विहंग, वृष्णि, शक्रवाहन, शारद, श्वेतनील, श्वेतमाल, सत्रि, सुदाम, सुदामन, सुदामा, सेंचक, सेचक

A visible mass of water or ice particles suspended at a considerable altitude.

cloud

जलद   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वेगवान आणि कमी वेळ लागतो असे.

उदाहरणे : माणसांच्या वा जनावरांच्या हालचालींची जलद रेखाटने ह्या वहीत करणे फायद्याचे ठरते.

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वेगात चालणारा.

उदाहरणे : ही जलद गाडी दादरवर थांबणार नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल्दी चलने या पहुँचने वाला।

त्वरित गति से चलने वाली गाड़ियों की संख्या शीघ्र ही दोगुनी कर दी जाएगी।
त्वरित
३. विशेषण / वर्णनात्मक / गतिदर्शक

अर्थ : वेगात चालणारा वा ज्याला वेग आहे असा.

उदाहरणे : तो जलद गतीने त्याच्या इच्छित स्थळी निघाला होता.

समानार्थी : द्रुत, वेगवान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें तेजी हो।

वह द्रुत गति से अपने गंतव्य की ओर बढ़ा जा रहा था।
वह उड़ना साँप था।
उड़ना, तीव्र, तेज, तेज़, द्रुत
४. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यात जलदपणा आहे किंवा जलद गतीने फेकणारा.

उदाहरणे : झहीर खान हा एक जलद गोलंदाज आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें तेजी हो या तेजी के साथ फेंकनेवाला।

जहीर खान एक तेज गेंदबाज हैं।
तेज, तेज़

जलद   क्रियाविशेषण

अर्थ : वेगाने आणि कमी वेळेत.

उदाहरणे : ह्या औषधांमुळे फळांची वाढ जलद होते.

२. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : विलंब न करता.

उदाहरणे : आईने तुला लगेच घरीच बोलाविले आहे.

समानार्थी : टाकोटाक, तत्काल, तत्काळ, तत्क्षणी, तात्काळ, ताबडतोब, त्वरित, लगेच, लागलीच

३. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : खूपच वेगात.

उदाहरणे : घोडेस्वार घोड्याला वेगाने पळवत आहे.

समानार्थी : वेगाने

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जलद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jalad samanarthi shabd in Marathi.