सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जरीच्या दोर्याने बनलेली फीत.
उदाहरणे : त्याच्या पांढर्या कुडत्यावर जरीची फीत छान दिसत आहे.
समानार्थी : जरीचा काठ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सुनहले या रूपहले तारों से बना हुआ फीता जो कपड़ों पर टाँका जाता है।
स्थापित करा
जरीची फीत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jareechee pheet samanarthi shabd in Marathi.