अर्थ : वृद्ध होण्याची अवस्था.
उदाहरणे :
शैशव, तारुण्य आणि म्हातारपण ह्या मानवी जीवनाच्या तीन अटळ अवस्था आहेत.
समानार्थी : उतारवय, म्हातारपण, म्हातारपणा, वार्धक्य, वृद्धत्व, वृद्धपणा, वृद्धावस्था
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एक राक्षसी जिच्याद्वारे बालक जरासंघाच्या शरीराचे दोन्ही भाग जोडल्यावर तो जीवित झाला होता.
उदाहरणे :
जराचे वर्णन महाभारतात आढळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक राक्षसी जिसके द्वारा बालक जरासंध के शरीर के दोनों टुकड़े जोड़े जाने पर वह जीवित हो गया था।
जरा का वर्णन महाभारत में मिलता है।अर्थ : पुराणात वर्णिलेला व्याध ज्याने श्रीकृष्णाच्या पायाला बाण मारून त्यांचा मृत्यू घडविला.
उदाहरणे :
जराने अजाणतेपणी श्रीकृष्णाला बाण मारला होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुराणों में वर्णित वह व्याध जिसने कृष्ण के पैर में तीर मारकर उनकी जीवन-लीला समाप्त कर दी थी।
जरा ने अनजाने में कृष्ण को मारा था।An imaginary being of myth or fable.
mythical beingजरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaraa samanarthi shabd in Marathi.