अर्थ : एखाद्याचा जय किंवा विजय झाला असता तो सर्वांस कळावा म्हणून वाद्य वगैरेचा हर्षध्वनि करत तो साजरा करण्याची क्रिया.
उदाहरणे :
आपला नेता निवडून आल्यावर लोक त्याचा जयजयकार करू लागले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A cry or shout of approval.
cheerजयघोष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jayghosh samanarthi shabd in Marathi.