अर्थ : खाते किंवा हिशोबाच्या वहीतील असा भाग किंवा कोष्टक ज्यात मिळालेल्या पैशांचा तपशील असतो.
उदाहरणे :
जमेत फक्त पन्नास हजार दाखवत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खाते या बही का वह भाग या कोष्ठक जिसमें प्राप्त धन का ब्यौरा दिया जाता है।
जमा में पचास हज़ार दिखा रहा है।अर्थ : सुरक्षिततेसाठी एखाद्याकडे ठेव म्हणून ठेवलेला.
उदाहरणे :
बँकेतील जमा रकमेच्या व्याजातूनच त्याचा घरखर्च चालतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सुरक्षा के लिए किसी के पास अमानत रूप में रखा हुआ।
बैंक में जमा धन के ब्याज से ही घर का खर्च चल जाता है।जमा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jamaa samanarthi shabd in Marathi.