सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : थोर व्यक्तींचा साजरा केला जाणारा जन्मदिवस.
उदाहरणे : वैशाख शुद्ध तृतीयेला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती साजरी करतात.
समानार्थी : जन्मतिथी, जन्मदिन, जन्मदिवस, जयंती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी प्रसिद्ध व्यक्ति के जन्म लेने का दिन जो प्रायः उत्सव के रूप में मनाया जाता है।
स्थापित करा
जन्मोत्सव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. janmotsav samanarthi shabd in Marathi.