अर्थ : त्रास देणे.
उदाहरणे :
गुंडांनी मुलीला छेडले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : तंतुवाद्य वा सुषिर वाद्यांतून नाद निर्माण करणे.
उदाहरणे :
पंडित रविशंकरांनी सतार छेडली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कसून, खोदून विचारणे.
उदाहरणे :
ह्या घोटाळ्याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना छेडले.
अर्थ : युद्ध, वादविवाद, कटू गोष्टी ह्यांसारख्या गोष्टींची सुरुवात करणे.
उदाहरणे :
अमेरिकेने इराकसोबत युद्ध का छेडले?
महाराष्ट्रात हे आंदोलन प्रथमच छेडले गेले.
समानार्थी : छेडले जाणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्यास एखाद्या वस्तू इत्यादीने टोचणे.
उदाहरणे :
त्याने सापाला छेडले.
समानार्थी : छडणे, त्रास देणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
छेडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhedne samanarthi shabd in Marathi.