अर्थ : पन्नास अधिक चार मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
सत्तावीसाला दोनानी गुणले असता चौपन्न मिळतात.
अर्थ : पन्नास अधिक चार.
उदाहरणे :
चौपन्न रुपयांचे तेल आणले.
चौपन्न व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaupann samanarthi shabd in Marathi.