अर्थ : तीस अधिक चार मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
चौतिसाचा वर्ग सांग.
अर्थ : तीस अधिक चार मिळून होणारा.
उदाहरणे :
चौतीस वर्षांपूर्वी त्यांची आणि माझी भेट इथेच झाली होती.
चौतीस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chautees samanarthi shabd in Marathi.