पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चोष्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चोष्य   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : चोखून सेवन करण्याजोगा.

उदाहरणे : तिथे सर्व चोष्य पदार्थ ठेवले होते.
ऊस हे चोष्य खाद्य आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो चूसने के योग्य हो।

यह गन्ना चूषणीय है।
चूषणीय, चूष्य, चूसनीय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चोष्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. choshy samanarthi shabd in Marathi.