सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : राजे, अधिकारी वा मिरवणुकीच्या पुढे चोपदार हातात घेऊन चालतात ते चांदी वा सोने ह्यांचे दंड.
उदाहरणे : देवीच्या मिरवणुकीत चोपदार चोप घेऊन चालले होते
समानार्थी : चोब
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सोने या चाँदी आदि का वह डंडा जो राजा-महाराजा या बारात और जुलूस के आगे चोबदार लेकर चलते हैं।
A ceremonial staff carried as a symbol of office or authority.
अर्थ : मारण्याची क्रिया.
उदाहरणे : आम्ही त्या भामट्याला धरून चांगला मार दिला
समानार्थी : ठोक, मार
मारने की क्रिया।
The act of inflicting corporal punishment with repeated blows.
स्थापित करा
चोप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chop samanarthi shabd in Marathi.