अर्थ : मुळा, काकडी इत्यादींना विळीच्या पात्यावर उभे धरून, फिरवून फिरवून आघात करत त्यांचे बारीक बारीक तुकडे करणे.
उदाहरणे :
कोशिंबिरीकरिता दोन कांदे व एक काकडी चोचवावी.
चोचवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chochvane samanarthi shabd in Marathi.