अर्थ : अन्न शिजवणे, पदार्थाला उष्णता देणे इत्यादींसाठी ज्यात अग्नी निर्माण करून वापरता येतो ते साधन.
उदाहरणे :
चुलीवर पाणी तापायला ठेवले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A kitchen appliance used for cooking food.
Dinner was already on the stove.अर्थ : अन्न शिजवण्यासाठी केलेली, मातीची, वीत दीड वीत उंच व जिच्या पोकळीत लाकडे पेटवून विस्तव घालतात व माथ्यावर भांडे ठेवतात अशी चार बोटे जाडीची अर्धवर्तुळाकार रचना.
उदाहरणे :
ओली लाकडे घातल्याने चूल धुमसते आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खाना पकाने के लिए बनाई गई मिट्टी की वह रचना जो लगभग चार ऊँगल चौड़ी, अर्द्ध-गोलाकर तथा कम से कम डेढ़ बित्ती ऊँची होती है जिसकी रिक्त जगह में लकड़ियाँ जलाकर आग लगाते हैं और उसके ऊपर पकाने के लिए बर्तन रखते हैं।
गिली लकड़ियाँ डालने के कारण चूल्हा धुँधवा रहा था।चूल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chool samanarthi shabd in Marathi.