अर्थ : औषधादिकांची कुटून वस्त्रगाळ केलेली बारीक बुकणी.
उदाहरणे :
आंब्याची साल, ओवा, काळ्या मिठाचे चूर्ण पचनासाठी चांगले असते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चूर्ण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. choorn samanarthi shabd in Marathi.