अर्थ : एखाद्या जखमेत वा डोळ्यासारख्या इंद्रियात एखादा कण, क्षार वा धूर इत्यादींच्या संपर्कामुळे वेदना होणे.
उदाहरणे :
धुरामुळे त्यांचे डोळे चुरचुरतात.
चुरचुरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. churachurne samanarthi shabd in Marathi.