अर्थ : एखाद्या जखमेत वा डोळ्यासारख्या इंद्रियात एखादा कण, क्षार वा धूर इत्यादींच्या संपर्कामुळे होणारी वेदना.
उदाहरणे :
जखमेत माती गेल्याने चुरचुर होऊ लागली.
चुरचुर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. churchur samanarthi shabd in Marathi.