पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुकवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुकवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी करावयाची गोष्ट पुढे ढकलणे किंवा रद्द करणे.

उदाहरणे : चारही दिवस मी त्याची भेट घेण्याचे टाळले

समानार्थी : टाळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य का समय आगे कर देना या स्थगित करना।

अध्यक्ष ने चार दिन के लिए बैठक को टाला।
टारना, टालना, मुलतवी करना, सस्पेंड करना, सस्पेन्ड करना, स्थगित करना

Hold back to a later time.

Let's postpone the exam.
defer, hold over, postpone, prorogue, put off, put over, remit, set back, shelve, table
२. क्रियापद / क्रियावाचक / पूर्णतावाचक

अर्थ : बाकी न ठेवणे.

उदाहरणे : त्याने आपल्या वडिलांचे कर्ज फेडले.

समानार्थी : चुकते करणे, फेडणे

३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : चुकीची गोष्ट सांगून एखाद्याच्या हातून चूक होईल असे करणे.

उदाहरणे : लोकांनी पत्ता अयोग्य सांगून आम्हास चुकवले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गलत रास्ता बताना।

बच्चों ने राहगीर को भटका दिया।
भटकाना

Lead someone in the wrong direction or give someone wrong directions.

The pedestrian misdirected the out-of-town driver.
lead astray, misdirect, misguide, mislead

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चुकवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chukvane samanarthi shabd in Marathi.