अर्थ : ओठांनी एखाद्याच्या शरीरास स्पर्श करणे.
उदाहरणे :
आईने बाळाचे चुंबन घेतले.
समानार्थी : चुंबन घेणे, मुका घेणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
होंठों से किसी का कोई अंग स्पर्श करना।
माँ प्यार जताने के लिए बार-बार अपने बच्चे को चूम रही है।चुंबणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chumbne samanarthi shabd in Marathi.