अर्थ : पोहे, मुरमुरे इत्यादी पदार्थ भाजून वा तळून व त्यात तिखट मीठ घालून केलेला खाद्यपदार्थ.
उदाहरणे :
मुरमुर्याच्या चिवड्यात दाणे, खोबरे घालावे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चिवडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chivdaa samanarthi shabd in Marathi.