अर्थ : चित्रपटाची निर्मिती आणि तिच्याशी संबंधित सर्व व्यवहाराचे क्षेत्र.
उदाहरणे :
माडगूळकरांनी चित्रपटसृष्टीतले आपले अनुभव लिहिले आहेत.
चित्रपटसृष्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chitrapatasrishtee samanarthi shabd in Marathi.