पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिकन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिकन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : कोंबडीचे मांस.

उदाहरणे : चिकनचे तुकडे, मीठ, मिरपूड, तेल घालून एकदा ढवळून शेगडीवरून उतरवा.

समानार्थी : कोंबडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुर्गी या मुर्गे का मांस।

उनके यहाँ हर रविवार को चिकन बनता है।
चिकन

The flesh of a chicken used for food.

chicken, poulet, volaille
२. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : एक प्रकारचे भरतकाम.

उदाहरणे : लखनौमधील चिकनचे काम प्रसिद्ध आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चिकन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chikan samanarthi shabd in Marathi.