सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बांबूंच्या बारीक कामट्यांचा केलेला पडदा.
उदाहरणे : घरातील खिडक्यांवर चिकाचे पडदे लावले आहेत.
समानार्थी : चिकाचा पडदा, झिळमिळी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बाँस की तीलियों का बना हुआ पर्दा।
स्थापित करा
चिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chik samanarthi shabd in Marathi.